सारांश – एक आठवडा आपल्या जीवनाबद्दल विचार करा.
तुम्ही का जगता? या जीवनानंतर आपले काय होते ? मनी तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल आणि भविष्याबद्दल एक आठवडा विचार करण्याचे आव्हान करतो!एका ग्रहावरील जीवनासाठी आवश्यक अशा अनेक गोष्टी विज्ञानाने शोधल्या आहेत. जीवनाची उत्स्फूर्त सुरुवात अशक्य वाटते! तर … एक प्रचंड जागेत जटिल जीवनाची एक अद्वितीय पृथ्वी का आहे? या सर्व मागे एक रचना आहे? एक रचनेसाठी, आपल्याला रचनाकाराची देखील आवश्यकता आहे
होय! एक रचनाकार आहे: त्याचे नाव देव आहे. त्याने विश्व, पृथ्वी आणि त्यावरील सर्व गोष्टी निर्माण केल्या. पण नैसर्गिक नियमांवर केवळ चालणारे स्वयंचलित यंत्र म्हणून नव्हे. त्यानी त्या पलीकडे जाऊन मानवांना निर्माण केले जे स्वतःचे पर्याय निवडू शकतात. परंतू हे स्वातंत्र्य, एक समस्या निर्माण करते: आपण निर्मात्याच्या योजनेचा भाग होऊ शकता किंवा आपल्या स्वतः च्या मर्जीने जगण्याची निवड करू शकता. प्रत्येक मनुष्य स्वयं केंद्रित विचारातून, चुकीचा निर्णय घेतो आणि देवाविरुद्ध पाप करतो (“पाप”). या पापांची परिणीती आपोआपच आपल्या आयुष्याच्या शेवटी निंदा किंवा निकाल यांच्यात होईल, देवाचा अभाव असलेले चिरंतन भविष्य आणि स्वर्गात प्रवेश नसणे.
तथापि, असे भविष्य ही तुमच्यासाठी देवाची इच्छा नाही. देव तुमच्यावर प्रेम करतो आणि तो आपल्याशी नातेसंबंध जोडू पाहतो: आत्ता या जीवनामध्ये आणि मृत्यू नंतरही. म्हणूनच देवाने स्वतःच एक समाधान दिले आहे
देवाने पृथ्वीवर आपला पुत्र येशू ख्रिस्त याला पाठविले. आजवरचा एकमेव परिपूर्ण माणूस. प्रभु येशूने वधस्तंभावर तुमच्यासाठी जीवन आणि रक्त दिले. केवळ अशाप्रकारे मानवांसाठी तारण शक्य आहे. जे काही तुम्ही चुकीचे केले आहे त्याकरिताचा दंड येशू ख्रिस्ताने स्वत: भोगला. मृत्यूनंतर ते 3 दिवसात पुनरुथान पावले, हे सिद्ध करण्यासाठी की ते मृत्युपेक्षा श्रेष्ठ आहेत. सध्या प्रभु येशू स्वर्गात देवासोबत आहे.
ही थोडक्यात वस्तुस्थिती आहेत. भगवंताशी नाते जोडण्यासाठी भगवंताची अपेक्षा अशी आहे की आपण येशू ख्रिस्त त्याचा पुत्र आहे यावर विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्या चुकांकरिता मृत्यू भोगला वा त्याचे पुनरुत्थान झाले हे मानावे. तुम्हाला जिझस ख्राईस्ट तुमचा उद्धारकर्ता आणि तुमचा प्रभु हे स्वीकारावे लागेल. केवळ त्याच मार्गाने तुम्ही चूक आणि अवज्ञा केल्याबद्दल देव क्षमा करेल. तो आपल्या मुलाप्रमाणे आपल्यास दत्तक घेईल आणि येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे देव तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला स्वर्गात त्याच्याबरोबर सार्वकालिक जीवन देइल.
बऱ्याचदा लोक फक्त देवाकडे दुर्लक्ष करणे निवडतात. इतरांना असे वाटते की “काहीतरी” आहे, परंतु काय ते शोधण्यासाठी प्रयत्न करत नाही किंवा ते फक्त विज्ञान त्यांना जीवन बद्दल जे सांगते त्यावरच विश्वास ठेवतात. केवळ येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानेच भगवंताशी नाते जोडणे शक्य आहे. आत्ता, आणि या आयुष्यानंतर
आपली निवड काय असेल?
निर्णय घेण्यापूर्वी एक आठवडा मला विचार करायला लागेल.
होय, मला आत्ता लगेच पर्याय निवडायचा आहे!